महाराष्ट्र

⚡नवीन सॉफ्टवेअर व्हेन्टिलेटरची संभाव्य गरज असलेल्या रूग्णांना ओळखण्यास करणार मदत

By PBNS India

आता सॉफ्टवेअरद्वारे अतिदक्षता विभागात व्हेन्टिलेटरची संभाव्य गरज किंवा वेळेत सल्ला हवा असलेल्या रुग्णांना ओळखण्यास मदत होऊ शकते आणि आणीबाणीची स्थिती उदभवण्यापूर्वी आवश्यक व्यवस्था करता येते. कोविड सेव्हरिटी स्कोअर (सीएसएस) नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये अल्गोरिदम आहे जे पॅरामीटर्सच्या संचाचे मापन करते.

...

Read Full Story