महाराष्ट्र

⚡आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 31 मे पासून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये खेळवली जाणार

By Vrushal Karmarkar

ही स्पर्धा 31 मे ते 8 जून दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये खेळवली जाईल. 31 मे रोजी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

...

Read Full Story