By Vrushal Karmarkar
पटोले यांनी राज्यात दोनच लोकांचे सरकार चालवत असल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री हे कोणतेही खाते नसलेले मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात नाही आणि प्रशासन ठप्प झाले आहे.
...