एसटी महामंडळ येत्या काही महिन्यात राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, देशातील पहिली 'इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' (Intercity Electric Bus) महाराष्ट्रातील मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) धावणार आहे. राज्यात सध्या 2 इलेक्ट्रिक बस सुरु करण्यात आल्या असून या बसचं उद्धाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
...