महाराष्ट्र

⚡राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई पोलिसांच्या याचिकेवर न्यायालय 22 ऑगस्ट रोजी देणार आदेश

By Bhakti Aghav

राणा दाम्पत्य सध्या जामिनावर असून आता त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात न्यायालय 22 ऑगस्ट रोजी निकाल देणार आहे.

Read Full Story