महाराष्ट्र

⚡राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या समस्येचे निराकरण करण्यात मुख्यमंत्री अयशस्वी ठरले आहेत - आशिष शेलार

By Vrushal Karmarkar

शेलार म्हणाले, आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे. ते कलाकार, शिल्पकार आणि छायाचित्रकारांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात अयशस्वी झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण क्षेत्र गंभीर संकटात सापडले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले पाहिजे.

...

Read Full Story