महाराष्ट्र

⚡सामान्यांच्या टीकेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या 15 दिवसात 5,762 खड्डे भरले

By Vrushal Karmarkar

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या 15 दिवसात 5,762 खड्डे भरले आहेत. रस्ते आणि वाहतूक विभागाची (Department of Roads and Transportation) आकडेवारी दर्शवते की 15 ऑक्टोबरपर्यंत नागरी अभियंते आणि ठेकेदारांनी 51,691 खड्डे दुरुस्त केले.

...

Read Full Story