⚡Kalyan Dog Barking Incident: कुत्रा भुंकला म्हणून 10 महिलांचा पुरुषावर हल्ला, कल्याण येथील घटना
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Thane Crime News: पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून भाजी विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयांवर मारहाण केल्याप्रकरणी ठाण्यातील कल्याण परिसरात पोलिसांनी 10 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त.