महाराष्ट्र

⚡ठाणे येथे अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला

By Chanda Mandavkar

ठाणे येथे एका नारळ विक्रेत्याने महापालिकेच्या अधिकऱ्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर याआधी महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

...

Read Full Story