महाराष्ट्र

⚡मोबाईलच्या अतिवापरामुळे ओरडल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या; डोंबिवली येथील घटना

By टीम लेटेस्टली

ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली शहरात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. मोबाईलचा अतिवापर (Over Excessive Mobile) केल्याने मोठा भाऊ ओरडल्याने ही मुलगी नराज झाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उलचले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

...

Read Full Story