रिक्षा खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी आरोपी पीडितेकडे तगादा लावत असे. पीडितेने माहेरकडून 80 हजार रुपये आणून आरोपीला दिलेही होती. मात्र, आरोपीस आणखी पैसे हवे होते. त्यासाठी तो तिचा छळ करत असे. घटना घडली त्या दिवशीही त्यांच्यामध्ये पैशावरुनच वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
...