maharashtra

⚡क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळा: ठाण्याच्या रहिवाशाचे 26 लाखांचे नुकसान

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Crime News: क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात ठाण्यातील रहिवासी आणि त्याच्या मित्रांनी तब्बल ₹26 लाख गमावले. आरोपींनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. फसवणूक कशी घडली आणि पोलिस तपास कसा सुरू आहे, याबाबत घ्या जाणून.

...

Read Full Story