⚡Thane Crime News: नवविवाहीत सुनेवर सासरा आणि मित्राचा लैंगिक अत्याचार, ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नवविवाहीत सुनेवर आपल्या मित्राच्या संगणमताने लैंगिक अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील सासऱ्याचे कृत्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.