महाराष्ट्र

⚡Thane: जीम मालकाच्या छळाला कंटाळून कंत्राटदाराची गळफास लावून आत्महत्या

By Chanda Mandavkar

कल्याण येथील एका जीम मालकाने कंत्राटदारासह अन्य तीन कामगारांना जीममध्ये बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. मालकाने या सर्वांना त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केलीच पण त्याने त्यांचा छळ सुद्धा केला.

...

Read Full Story