महाराष्ट्र

⚡ठाण्यात कोसळला इमारतीचा काही भाग

By टीम लेटेस्टली

रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव या इमारतीला पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या इमारतीच्या आजुबाजूचा सारा भाग कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे.

Read Full Story