मित्राची पार्टनर असलेल्या अमेरिकी महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला तब्बल 19 वर्षांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे जिल्ह्यात 2003 मध्ये घडलेल्या या हत्या प्रकरणातील आरोपीस झेक प्रजासत्ताकाचा ( Czech Republic) एक भाग असलेल्या प्राग (Prague) येथे अटक झाली.
...