maharashtra

⚡ठाकरे गटाचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण; अवघ्या 4 तासांतचं सुटका, काय आहे नेमक प्रकरण? वाचा

By Bhakti Aghav

नांदेड शिवसेना यूबीटी नेते गौरव कोटगिरे यांचे शुक्रवारी रात्री काही मुखवटाधारी लोकांनी अपहरण केले. मात्र, काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. नांदेडमधील बाफना परिसरात ही घटना घडली.

...

Read Full Story