पालघरच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मनोर संकुलात असलेल्या एका शाळेत एका शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शाळा आणि गावात शोककळा पसरली आहे. संजय लोहार असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव होते ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. शाळेत ही घटना घडली त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता
...