महाराष्ट्र

⚡गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यात आरोप प्रत्यारोप

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना आमदार अजय चौधरी (Shiv Sena MLA Ajay Chaudhary) यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (नस Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांच्या मंत्रालयाच्या एका निर्णयाला स्थगिती दिली. या स्थगितीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

...

Read Full Story