महाराष्ट्र

⚡येत्या 1 ते 3 मार्च दरम्यान 'ताडोबा महोत्सवा'चे आयोजन; कवी संमेलन, ट्रेझर हंट स्पर्धा, नृत्य सादरीकरणासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

By टीम लेटेस्टली

या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

...

Read Full Story