maharashtra

⚡स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटो करणार अल्कोहोल वितरण?

By अण्णासाहेब चवरे

स्विगी (Swiggy), बिगबास्केट (BigBasket) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर (Beer), वाइन (Wine) आणि लिकर (Liquor) यांसारखी कमी-अल्कोहोल मिश्रीत पेये वितरीत करणे सुरू करण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story