स्वच्छ हवा असलेल्या भारतातील शहराची यादी जाहीर झाली आहे. ज्यात गुजरातमधील सुरत शहराने भारतातील स्वच्छ हवेच्या गुणवत्तेच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, मध्य प्रदेशमधील जबलपूर शहराने दुसरे तर उत्तर प्रदेशमधील आग्रा शहराने तिसरे स्थान पटकावले आहे.
...