महाराष्ट्र

⚡कोविड-19 संकटात गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती

By Darshana Pawar

कोरोना संकटात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सिलेंडरच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.

...

Read Full Story