महाराष्ट्र

⚡परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा

By Vrushal Karmarkar

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करता आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता तपास सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

...

Read Full Story