महाराष्ट्र

⚡पाऊस कमी असेल तिथे निवडणुका घ्या, इतर ठिकाणी पुढे ढकला, सर्वोच्य न्यायालयाचा आदेश

By अण्णासाहेब चवरे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत (Local Body Election 2022) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) पावसाळा आणि मान्सूनचे कारण देत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

...

Read Full Story