By Bhakti Aghav
आज बीड पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) ला अटक करून नंतर सीआयडीकडे (CID) सोपवले आहे. अद्याप कृष्णा शामराव आंधळे हा आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रके जारी केली होती.
...