maharashtra

⚡'अशा लोकांना फाशी द्यायला हवी'; स्वारगेट बलात्कार प्रकरणावर एकनाथ शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया

By Bhakti Aghav

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 27 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध केला.

Read Full Story