महाराष्ट्र

⚡अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईत पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

By Vrushal Karmarkar

अचानक वाढलेल्या दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेता मुंबई पोलीस (Mumbai Police) वेगवेगळ्या ठिकाणी संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्याची तयारी करत आहेत. सर्व विसर्जन स्थळांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

...

Read Full Story