महाराष्ट्र

⚡गुवाहाटीला जाणारे शिवसेना आमदार गेलेल्यांना आणण्यासाठीही गेले असतील- जयंत पाटील

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रात निर्माण झालेले राजकीय संकट दूर होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) ठाम आहे. राज्यातील महाविकासघाडी सरकार टिकविण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु. जे काही घडते आहे ते शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत- जयंत पाटील

...

Read Full Story