महाराष्ट्र

⚡अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात; मराठा आरक्षण मुद्द्यावरुन विरोधकांची विधानभवनाबाहेर निदर्शने

By अण्णासाहेब चवरे

एका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषण आणि आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी तर राज्य सरकारला आव्हानच दिले आहे. दुसऱ्या बाजूला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंल्पीय अधिवेशनातही (Maharashtra State Legislature Budget Session) हा मुद्दा गाजतो आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी हातात फलक घेऊन आज विधिमंडळाबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली.

...

Read Full Story