maharashtra

⚡तब्बल 9 वर्षानंतर प्रथमच एसटी महामंडळाला यंदाच्या ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा झाला फायदा

By Prashant Joshi

या महिन्यात एसटी महामंडळाचा 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आले आहे.

Read Full Story