maharashtra

⚡राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकार जाहिरातींवर खर्च करणार तब्बल 270 कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

यामध्ये 270 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी 40 कोटी रुपये प्रिंट मीडियातील प्रसिद्धी, 39.70 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मीडियावर खर्च करण्यात येणार आहेत. तर 51 कोटी रुपये सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी खर्च केले जातील.

...

Read Full Story