⚡लाचखोरी प्रकरणी CBI न्यायालयाने माजी रेल्वे अधिकाऱ्याला सुनावणी 3 वर्षांची शिक्षा
By Bhakti Aghav
सीबीआयने 19 मार्च 2008 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आरोपीने तक्रारदाराकडून त्याच्याकडून केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी अवाजवी रक्कम मागितली होती.