पतीने प्रथम आपल्या पत्नीला विषारी इंजेक्शन (Poisoning Injection) दिले आणि नंतर तिच्या डोक्यात क्रूरपणे वार करून तिची हत्या केली. या घृणास्पद हत्याकांडात पोलिसांनी लष्करी जवानाच्या पती, त्याच्या प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
...