सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Pune Highway) झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. उजनी धरणासमोर असलेल्या भीमानगर येथे टँकर आणि ट्रक यांच्या धडकेत हा अपघात (Solapur Pune Highway Accident) झाला. उजनी धरणानजीक भीमा नदी पुलावर रस्त्याचे काम सुरु आहे
...