महाराष्ट्र

⚡ सचिन तेंडुलकर होणार ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; मौखिक आजाराबाबत लोकांमध्ये करणार जनजागृती

By टीम लेटेस्टली

राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

...

Read Full Story