⚡SM Krishna Dies:कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी एसएम कृष्णा यांचे 92 व्या वर्षी निधन
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी एसएम कृष्णा यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. राहत्या घरी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.