maharashtra

⚡Sinhagad Fort: पर्यटकांनो लक्ष द्या! पुण्याजवळील सिंहगड किल्ला 29 मे रोजी बंद; पावसाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिसराची करणार तपासणी

By Prashant Joshi

उद्या, 29 मे रोजी वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक किल्ल्याच्या परिसराची तपासणी करणार आहे. या तपासणीत घाट रस्त्यावरील सैल खडक, पार्किंग क्षेत्र, आणि ट्रेकिंग मार्गांची स्थिरता तपासली जाईल.

...

Read Full Story