महाराष्ट्र

⚡श्रीधर पाटणकर यांना क्लिन चीट; ठाकरे कुटुंबाला सीबीआयचा दिलासा

By टीम लेटेस्टली

श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्तही करण्यात आली होती. पण आता त्यांच्या विरूद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सांगत सीबीआय ने क्लिन चीट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

...

Read Full Story