⚡धक्कादायक! विक्रोळीमध्ये घरात घुसून 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
By Bhakti Aghav
शुक्रवारी खिडकीतून घरात घुसून नराधमाने एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केला. आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्याने (Vikhroli Parksite Police Station) आरोपीची ओळख 33 वर्षीय समीर शेख अशी केली आहे.