महाराष्ट्र

⚡आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली मध्ये 1 रुपयांत पेट्रोल; पहा व्हिडिओ

By टीम लेटेस्टली

इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे त्रासलेल्या नागरिकांना आज दिलासा देण्याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यामुळेच आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत आज अवघ्या एका रुपयांत एक लीटर पेट्रोल दिले जात होते.

...

Read Full Story