महाराष्ट्र

⚡ अंगावर याल तर हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत- शिवसेना

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना पक्ष आज आपला 55 वा वर्धापन दिन (Shivsena 55th Anniversary) साजरा करत आहे. शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामना (Dainik Saamana) संपादकीयात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त बरेच काही लिहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांची आठवण करुन देत शिसेनेला आव्हान देणाऱ्यांना इशाराही देण्यात आला आहे.

...

Read Full Story