महाराष्ट्र

⚡शिवेंद्रसिंह भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट

By Vrushal Karmarkar

भारतीय जनता पक्षाचे (BJP) विधानसभेचे सदस्य शिवेंद्रसिंह भोसले (Shivendrasinh Bhosale) यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे ते पक्षात परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

...

Read Full Story