महाराष्ट्र

⚡आता बोरीवली-ठाणे-पुणे मार्गावर सुरु होणार 'शिवाई' इलेक्ट्रिक एसी बसेस

By टीम लेटेस्टली

एमएसआरटीसीच्या ताफ्यात सुमारे 16,000 बस आहेत. महामंडळाने 700 नॉन-एसी बसेस आणि 150 एसी इलेक्ट्रिक काउंटरपार्ट्सच्या खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. 150 बसेसपैकी 100 मुंबई-पुणे मार्गावर तर उर्वरित राज्यांच्या इतर शहरांतर्गत मार्गांवर सुरू केल्या जातील.

...

Read Full Story