महाराष्ट्र

⚡'घोडा मैदान लांब' तरीही मातब्बरांकडून आतापासूनच फिल्डींग; कोल्हापूर लोकसभा 2 जागांसाठी मोर्चेबांधणी

By टीम लेटेस्टली

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात ही मोर्चेबांधणी अधिक घट्ट पाहायला मिळते आहे. या जिल्ह्यात कोल्हापूर (Hatkanangle Lok Sabha Constituencies) आणि हातकणंगले (Kolhapur Lok Sabha Constituencies) असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. महाविकासआघाडी आणि शिवसेनेतील अभूतपूर्व बंड या घडामोडींनी राज्यातील राजकारणाचा पोत आणि समिकरणे कमालीची बदलली आहेत.

...

Read Full Story