महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक आयोगाला लेखी निवदेन, 'शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत'

By टीम लेटेस्टली

शिंदे गटाकडून आवश्यक कागदपत्रे आम्हाला अद्यापही मिळाली नसल्याची माहितीही आयोगाला देण्यात आली. निवडणूक आयोगासमोर बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला दिलेली मुदत आज सपत होती. दरम्यान, पक्षावर अद्यापही आमचेच वर्चस्व आहे. त्यामुळे त्याबाबत सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासठी आम्हाला आणखी 15 चे 20 दिवस वेळ वाढवून मिळावा अशी मागणी ठाकरे गटने केली.

...

Read Full Story