महाराष्ट्र

⚡'राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर चोपलयाशिवाय राहणार नाही'

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना आमचे शाखाप्रमुख प्रत्युत्तर देतील असे म्हटले.

...

Read Full Story