महाराष्ट्र

⚡ सच्चा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेणार नाही- संजय राऊत

By अण्णासाहेब चवरे

मी अनिल परब यांना ओळखतो हे एक राजकीय षडयंत्र आहे. ते कधीही अशा कामात भाग घेऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर कोणताही शिवसैनिक खोटी शपथ घेऊ शकत नाही, याची मी खात्री देतो, असेही संजय राऊत म्हणाले.

...

Read Full Story