महाराष्ट्र

⚡शिवसेना खासदार संजय राऊत यांची नारायण राणे यांच्यावर टीका

By Ashwjeet Jagtap

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या महापुरानंतर भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांचे दौरे केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर विविध मुद्द्यावरून टीका केली होती.

...

Read Full Story