महाराष्ट्र

⚡शिवसेना खासदार संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा वापरत आहेत. कोणी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न. परतू, स्वबळाची भाषा करणाऱ्या पक्षातील एक नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. दुसरा म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार. त्यामुळे या पक्षाने आगोदर संभ्रमातून बाहेर यावे आणि मग नेमके काय करायचे याचा निर्णय घ्यावा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

...

Read Full Story